LM: मराठी कविता / Marathi Poems

LM: मराठी कविता / Marathi Poems

Podcast af Legible Mind

नमस्कार, मी सुप्रिया कांदेकर. माझ्या काही कविता तुमच्यासाठी वाचू इच्छिते! मी आशा करते की आपण ऐकून आनंद घ्याल आणि तुमचा दिवस सुखाचा जावो! आपण माझ्या वेबसाइटवर जाऊनही ह्या कवितांचा आस्वाद घेऊ शकता: https://legiblemind.wordpress.com/

Begrænset tilbud

3 måneder kun 9,00 kr.

Derefter 99,00 kr. / månedIngen binding.

Kom i gang

Alle episoder

5 episoder
episode मातृदिन artwork
मातृदिन

नमस्कार, मी सुप्रिया कांदेकर; Legible Mind: मराठी कविता Podcast च्या आजच्या episode मध्ये सादर होणार्‍या कवितेचे नाव आहे, 'मातृदिन.' प्रत्येक दिवस म्हणजे मातृदिन असेल, जर तुम्ही तुमच्या आईसोबत रोज संवाद साधत असाल आणि तिच्या चेहर्‍यावर हसु आणत असाल. मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!

10. maj 2021 - 2 min
episode सांगावा artwork
सांगावा

नमस्कार, मी सुप्रिया कांदेकर; Legible Mind: मराठी कविता Podcast च्या आजच्या episode मध्ये सादर होणार्‍या कवितेचे नाव आहे 'सांगावा.' नव्याने जग पाहणाऱ्या मुलाला वडील सांगावा धाडतात की शर्थीने ह्या जगाचा सामना कर आणि मेहनतीने जिंक.

29. apr. 2021 - 1 min
episode निरोप... artwork
निरोप...

नमस्कार, मी सुप्रिया कांदेकर; Legible Mind: मराठी कविता Podcast च्या आजच्या episode मध्ये सादर होणार्‍या कवितेचे नाव आहे 'निरोप.' मुलगा शिकला की तो कामासाठी शहरी किंवा बाहेरगावी जातो. निरोप घेणं हे आपल्या प्रत्येकासाठी खूप कठीण असतं. आणि त्यात आई-मुलाच्या निरोपाची वेळ म्हणजे अत्यंत भावनिक, नाजूक, आणि असह्य असा क्षण  तीच भावना व्यक्त करू इच्छिते. Read Here: https://legiblemind.wordpress.com/2021/03/27/nirop/

24. apr. 2021 - 1 min
episode पॅसिफिक... artwork
पॅसिफिक...

नमस्कार, मी सुप्रिया कांदेकर. Legible Mind: मराठी कविता Podcast च्या दुसऱ्या episode मध्ये आजच्या सादर होणार्‍या कवितेचे नाव आहे 'पॅसिफिक.' पॅसिफिक शब्दाचा अर्थ आहे शांत आणि सौम्य. पण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की पॅसिफिक महासागर असो वा मानवी मन, दोन्हीही ह्या संकल्पनेला अपवाद आहेत. त्या दोघांचा विचलितपणा ह्या कवितेमार्फत अधोरेखित करू इच्छिते. Read Here: https://legiblemind.wordpress.com/2021/04/13/pacific/

13. apr. 2021 - 1 min
episode बदलती नारी! artwork
बदलती नारी!

आजचा हा आपला पहिला episode; आजपासून आपला हा कवितांचा सुरेख प्रवास सुरू होत आहे. माझ्या आजच्या कवितेचे नाव आहे, 'बदलती नारी!' ह्या प्रेरणादायी कवितेतून स्त्रीची मनावस्था व्यक्त होते, कायम इतरांसाठी जगणारी 'ती' स्वतःसाठी जगणंच विसरते. ही कविता त्या बदलाची जाणिव आहे, आत्मसामर्थ्य ओळखण्याची आहे, आत्मज्ञान व आत्मसन्मानाची जाणिव करणारी आहे. Read Here: https://legiblemind.wordpress.com/2021/03/28/badalati-nari/

06. apr. 2021 - 2 min
En fantastisk app med et enormt stort udvalg af spændende podcasts. Podimo formår virkelig at lave godt indhold, der takler de lidt mere svære emner. At der så også er lydbøger oveni til en billig pris, gør at det er blevet min favorit app.
En fantastisk app med et enormt stort udvalg af spændende podcasts. Podimo formår virkelig at lave godt indhold, der takler de lidt mere svære emner. At der så også er lydbøger oveni til en billig pris, gør at det er blevet min favorit app.
Rigtig god tjeneste med gode eksklusive podcasts og derudover et kæmpe udvalg af podcasts og lydbøger. Kan varmt anbefales, om ikke andet så udelukkende pga Dårligdommerne, Klovn podcast, Hakkedrengene og Han duo 😁 👍
Podimo er blevet uundværlig! Til lange bilture, hverdagen, rengøringen og i det hele taget, når man trænger til lidt adspredelse.

Begrænset tilbud

3 måneder kun 9,00 kr.

Derefter 99,00 kr. / månedIngen binding.

Eksklusive podcasts

Uden reklamer

Gratis podcasts

Lydbøger

20 timer / måned

Kom i gang

Kun på Podimo

Populære lydbøger