Prøv gratis i 7 dage
Efter prøveperioden kun 79,00 kr. / måned.Ingen binding.
Alle episoder
82 episoderसगळे लोकं यश मिळू इच्छितात. सगळ्यांनाच वाटतं अपयश त्यांच्यापर्यंत पोहोचू नये. यासाठी लोक खूप प्रयत्न ही करतात. काही लोकं यशस्वी होण्यासाठी खूप मोठे मोठे प्लॅन बनवतात, पण तरीही बरेचसे लोक अपयशी होतात. असं का बर होत असेल? तुमच्या सोबत ही असंच काहीसं घडत असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत जरूर ऐका.
रिजेक्शन च्या तणावापासून वाचण्यासाठी जबरदस्त १३ टिप्स. (भाग:२)
किशोरवय हे पाखरू होऊन बागडण्याचं वय आणि आपण असाच विहार करत असतो. आपल्याला हे जग खूप सुंदर वाटतं असतं आणि मग कधीतरी आपला सामना या रिजेक्शनशी होतो आणि आपलं सगळं आयुष्यच बदलून जातं. काही मुलं मात्र याला सकारात्मकतेने घेतात पण काही मात्र तुटून जातात. आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला अशा १३ टिप्स सांगणार आहे, ज्यांचा अवलंब करून तुम्हीं रिजेक्शन चा सामना हसत हसत करू शकता. या टिप्स समजून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा. https://yuwaspandan.blogspot.com/2021/01/Rejection.html
किशोरवयीन पालकांनी टाळल्याच पाहिजेत या ७ चुका.
सागर 16 वर्षांचा 10वीत शिकणारा मुलगा. कन्सल्टटिंग वेळी त्याची आई माझ्याशी बोलताना म्हणाली की सागर हल्ली घरात व्यवस्थित जेवतच नाही, रोज संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर जेवून येतो. सकाळीही कितीही चांगला नाश्ता असला तरी नूडल्स, पास्ता यांसारखे पदार्थ करून खातो किंव्हा मग ब्रेड बिस्कीट. कोरोनासदृश्य परिस्थितीमध्ये बाहेरचं खाणं कितपत योग्य आहे? शिवाय रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर या पदार्थांनी ती कशी वाढेल? ही समस्या फक्त सागरच्या आईचीच नाही तर तमाम किशोरवयीन मुलांच्या पालकांची आहे… आजच्या या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेणार आहोत किशोरवयीन मुलांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा. तुम्हालाही याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
Tilgængelig overalt
Lyt til Podimo på din telefon, tablet, computer eller i bilen!
Et univers af underholdning på lyd
Tusindvis af lydbøger og eksklusive podcasts
Ingen reklamer
Spild ikke tiden på at lytte til reklamepauser, når du lytter til Podimos indhold.
Prøv gratis i 7 dage
Efter prøveperioden kun 79,00 kr. / måned.Ingen binding.
Eksklusive podcasts
Uden reklamer
Gratis podcasts
Lydbøger
20 timers / måned