Passionate Pulse Podcast
🎙️ Passionate Pulse पॉडकास्ट कोणासाठी आहे?“स्वप्न पाहणाऱ्यांपासून ते ते प्रत्यक्षात साकार करणाऱ्यांपर्यंत—हा पॉडकास्ट प्रत्येक Passion-Driven व्यक्तीसाठी आहे.” "स्वयं टॉक्स" (Swayam Talks) केवळ एक मंच नाही, तर तो एक प्रवास आहे—मानवी अनुभवांचा आणि मूल्यांचा. या Passionate Pulse च्या विशेष भागात तुमच्या खास भेटीसाठी आले आहेत नविन काळे, स्वयं टॉक्स या मराठी व्यासपीठाचे संस्थापक, ज्यांनी मराठी माणसांच्या आयुष्यातील गोष्टी एका नव्या दिशेने समाजासाठी नव्या रूपात आणल्या. स्वयं टॉक्स हा केवळ एक मंच नाही, तर तो एक प्रवास आहे—मानवी अनुभवांचा, मूल्यांचा आणि प्रेरणादायी भेटींचा. या संवादात आपण जाणून घेणार आहोत की प्रादेशिक भाषेतल्या कथा कशा प्रकारे जागतिक पातळीवर कसा प्रभाव टाकू शकतात, शिक्षण आणि संस्कार नेतृत्व कसे घडवतात, आणि एका विचारातून अखंड चळवळ कशी उभी राहू शकते. हा एपिसोड त्यांच्यासाठी आहे जे केवळ यशाच्या गोष्टी ऐकत नाहीत, तर अर्थपूर्ण काम करण्याची प्रेरणा शोधत आहेत.Unlock our Backstage Pass 🎟️Don't just watch the show—shape it! By joining our WhatsApp channel and newsletter, you get:- Early Guest Reveals: Find out who's coming on before anyone else.- Direct Input: Vote on topics and "surprise" questions in real-time.- BTS Content: See what happens when the cameras stop rolling. 📲 Join the Inner Circle: Interested in behind the scene of this podcast? Be a part of the show! 🌟We want our community involved in every conversation. 🎧 Podcasts: Youtube | Apple | Spotify | Amazon Music | iHeartRadio | Substack| Everywhere you listen + Sillicon Valley’s SaFire Radio 92.3FM HD3 and Sillicon Valley’s TV💼 Want to sponsor our podcast, radio or TV show? Connect with Fellow Founders - Join our vetted Bootstrapper WhatsApp Group to share wins, fails, and hacks. Founder Pulse - Monthly NewsletterJoin our Bootstrap Banter newsletter for exclusive updates, curated offers, and practical insights — followed by 500+ founders today. Follow & Connect:YouTube: https://www.youtube.com/@passionatepulse4u/LinkedIn: https://www.linkedin.com/company/passionatepulse/Instagram: https://www.instagram.com/passionatepulse4u/\Facebook: https://www.facebook.com/PassionatePulse4u/Substack: https://substack.com/@passionatepulse4uLinkedIn Blog: https://www.linkedin.com/build-relation/newsletter-follow?entityUrn=7045061392919404545Connect with Pranali: https://www.linkedin.com/in/pranali-ubale-7802097/ ⏱ एपिसोड टाइमस्टॅम्प्स:00:00 प्रस्तावना आणि पाहुण्यांचे स्वागत12:20 नव्या लोकांशी भेटींचा प्रवास22:25 स्वयं टॉक्स सुरू करण्यामागची प्रेरणा32:07 प्रादेशिक कथांची ताकद41:09 शिक्षण आणि संस्कारांची भूमिका45:28 स्वयं टॉक्स चा समाजावर झालेला प्रभाव48:07 स्वयं समोरील आव्हाने आणि त्यातून घेतलेले धडे58:17 स्वयं टॉक्स ची भविष्यातील दृष्टी आणि विस्तार01:22:00 रॅपिड फायर 01:31:00 मिनिमलिस्टिक राहणीमान आणि विचार 01:40 समारोप आणि अंतिम विचार Get full access to Pranali Ubale at pranaliubale.substack.com/subscribe [https://pranaliubale.substack.com/subscribe?utm_medium=podcast&utm_campaign=CTA_4]
61 episodios
Comentarios
0Sé la primera persona en comentar
¡Regístrate ahora y únete a la comunidad de Passionate Pulse Podcast!