
Uptodate India Online Classes
Podcast von Vinod Borase
Nimm diesen Podcast mit

Mehr als 1 Million Hörer*innen
Du wirst Podimo lieben und damit bist du nicht allein
Mit 4,7 Sternen im App Store bewertet
Alle Folgen
2 Folgen
सर्वांना माझा नमस्कार मी विनोद बोरसे तुम्हा सर्वांचे इंडिया ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वागत करतो आज आपण रोमन संख्याचिन्हे विषयी माहिती अभ्यासणार आहोत पूर्वी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात होती साठी एक साठी काय पाच साठी दहा साठी एक्स 50 साठी येईल 100 साठी 560 तसेच हजार साठी एम हे संख्या चिन्हे वापरली जात होती संख्या लिहिण्याच्या पद्धती रोमन संख्या लेखन पद्धती म्हणतात या पद्धतीमध्ये जुन्या साठी कोणतेही चिन्ह वापरले जात नव्हतं म्हणजे रोमन संख्या चिन्ना मध्ये शून्य नव्हता रोमन संख्या चिन्ह यांच्या सहाय्याने संख्या लेखनासाठी काही नियम तयार केले आहेत नियम 1 आय व एक्स यापैकी एखाद्या चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास यांची बेरीज करून मिळतात नियम 2 आय आणि एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात व्ही हे अक्षर चिन्ह एकापुढे एक लिहिले जात नाही नियम 3 आय किंवा यापैकी एखादी चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते नियम 4 हे चिन्ह किंवा डावीकडे लिहिले तर त्याची किंमत किंवा एक्स च्या किमती तून वजा केली जाते मात्र आहे हे चिन्ह किंवा च्या मागे एका पेक्षा जास्त वेळा लिहिले जात नाही
