
Marathi
Gratis en Podimo
Starte jetzt und verbinde dich mit deinen Lieblingspodcaster*innen
Mehr Guide Marathi
विज्ञान आणि आरोग्य या सारख्या विषयांवर चर्चा करण्याच एकमेव व्यासपीठ - GuideMarathi
ॲमेझॉन जंगलाविषयी रंजक माहिती
पृथ्वीच फुप्फुस म्हणून ओळखले जाणारे ॲमेझॉन जंगल सर्वांनाच माहिती असेल. पृथ्वीवर तयार होणारे ऑक्सिजन पैकी 20% ऑक्सिजन या जंगला मध्ये निर्माण होतो. आपण ॲमेझॉन जंगलाविषयी अशाच प्रकारची रंजक माहिती जाणून घेणार आहे.
'या' ग्रहावर पडतो लोखंडाचा पाऊस
अनंत पसरलेल्या अवकाशात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. या भागात आपण एका अशाच ग्रहाबद्दल चर्चा करतोय जेथे लोखंडाचा पाऊस पडतो. पाण्याचा पाऊस पडतो हे सर्वांनाच माहीत आहे मात्र लोखंडाचा पाऊस पडतो हे तुम्ही प्रथमच ऐकला असेल. पृथ्वीपासून 390 प्रकाशवर्ष अंतरावर असणाऱ्या वास्प 76 बी या ग्रहावर ही अद्भुत घटना घडते.